जगभर कोरोनाची परिस्थिती गंभीर बनू लागल्याने सर्वांचं लक्ष लागलंय ते कोरोनावर प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल याकडे. सध्या जगभरातील 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर लस तयार करण्याच्या कामात गुंतले. यातील 8 संस्था मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलीये.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.